उत्पती वळख
वळख
उत्पती शब्दना अर्थ शे “सुरुवात” अनी हाई पवित्र शास्त्रना जुना नियमना पहिला पुस्तक शे. मूळ हिब्रुमा भी “सुरुवातमा” हाई शब्दसघाई सुरु व्हसं. हाई सर्वाकाही कोठेन वना अनी ईशेष करीसनं माणुसनीसंगे परमेश्वरना व्यवहार कशे सुरु व्हयनं. हाई दखाडस. आज बराच विध्दवानसनाजोडे उत्पती कोणता माणुसनी किंवा माणसेसनी लिखात अनी ते कवय लिखात याना बारामां बराच काही सिध्दांत शेतस. काही लोके आशे म्हणतसं की हाई 5-6 शताब्दीमां इसवी सन पुर्व प्राचीन पुस्तकसमाईन गोया करेल व्हतीन. बाबेलमां दुसरा लोकेसनी हाई पारंपारीक मान्यता स्विकारेल शे की मोशेनी जवयपास 1300 ते 1400 वरीसना पहिले इसवी सन पुर्व उत्पती, त्यानासंगे निर्गम, लेवीय, गणना अनी अनुवाद लिखेल शे.
उत्पतीमां बरीच महत्वानी जानकारी देयेल शे ज्या ख्रिस्ती लोकेसले बाकीना हिस्सा, जुना अनी नवा हया दोन्ही नियम समजाले मदत व्हयेल शे, हाई आमले आशे दखाडसं की पाप हाई जगमां कशे येयल शे अनी लोकेसले एक उध्दारकर्तानी गरज कशी पडेल शे. हाई लोकेसले वाचाडाकरता परमेश्वरनी योजना प्रकट व्हयेल शे, यावरतीन येशुनीबारामां पहिली भविष्यवाणी उत्पती 3:15 अनी अब्राहामकडतीन बठा राष्ट्रसकरता आशिर्वाद देवाकरता परमेश्वरना वचन उत्पती 12:3 मां दखामां येयल शे.
रूपरेषा
1. जशे अध्यायमां सांगेल शे, परमेश्वरनी जग अनी आदाम-हवाले बनाडं. १:१–२:२५
2. आदाम अनी हवा, त्यासना पाप अनी वंशसना वर्णन करेल शे. ३:१-२४
3. नोहा अनी महाजलप्रलयनी बारामां सांगेल शे. ४:१; ५:३२
नोहानी येळमां अनी अब्राहामनी येळमां काय व्हयेल शे, ज्यामां बाबेलना मंदीरबी शे. ६:१; १०:३२
अब्राहाम त्याना परिवार अनी इस्राएल राष्ट्रनी सुरुवातनी गोष्ट सांगेल शे. १२; १५
4. अब्राहाम अनी त्यानी बायको सारा हयासना जीवनाईषयी शे. १२; २५
5. इसहाक अनी त्यानी बायको रिबका हयासना जीवननी बारामां सांगेल शे, अनी त्यासना मरणनी बारांमां लिखेल शे. २१; २८; ३५
6. याकोब अनी त्याना पोर्यासना जीवन अनी कनानपाईन ते मिसर पावोत त्यासनी वाटचाल दखाडेल शे. २५; ५०
7. याकोबना आवडता पोर्या योसेफना जीवन दखाडेल शे अनी मिसर देशमां शासक कशा बनसं हाई दखाडेल शे. ३७:१; ४५:२८
Currently Selected:
उत्पती वळख: Aii25
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025