YouVersion Logo
Search Icon

गलती 5

5
ख्रिस्तमा स्वतंत्रता
1हाई स्वातंत्रकरता ख्रिस्तनी आपलाले मुक्त करेल शे म्हणीन त्यामा टिकीसन राहा, गुलामगिरीना वझाखाल परत सापडू नका. 2दखा, मी पौल, तुमले सांगस की, जर तुम्हीन सुंता करी लिधी अनी नियमशास्त्रकडे परत फिरतस तर तुमले ख्रिस्तना काहीच उपयोग व्हवावं नही. 3सुंता करी लेनारा प्रत्येक माणुसले मी परत निश्चितपणे सांगस की, तु संपुर्ण नियमशास्त्रना आचरणमा बांधेल शे 4ज्या तुम्हीन नियमशास्त्रतीन नितीमान व्हवाले दखतस त्या तुमना ख्रिस्तसंगे संबध नष्ट व्हयेल शेतस; तुम्हीन देवनी कृपाले अंतरना शेतस. 5कारण आपण आत्मानाद्वारा ईश्वासतीन नितीमत्वानी आशा धरीसन वाट दखी राहिनु शेतस. 6ख्रिस्त येशुमा ज्या शेतस त्यासनी सुंता व्हवामा किंवा नही व्हवामा काही सामर्थ्य शे अस नही; तर प्रितीना द्वारा कार्य करनारा जो ईश्वास त्यानामा सामर्थ्य शे. 7तुम्हीन चांगला धाई रांहिता; मंग सत्यना नाकार कराले पाहिजे म्हणीन तुमले कोणी अडथळा आणा? 8तुमले पाचारण करनारा देवनी बी बुध्दी नही. 9#१ करिंथ ५:६थोडाचा खमीर सगळा कणीकना गोळाले फुगाडी टाकस. 10माले प्रभुमा तुमनाबद्दल खात्री शे की, तुम्हीन दुसरा ईचार करावुत नही; तुमना मननी चलबिचल करनारा कोणीका असेना त्याले दंड भोगना पडी. 11भाऊ अनी बहिणीसवन, मी अजुन सुंतेना उपदेश करत राहिनु तर अजुन बी मना छळ का बर व्हई राहिना? तसा राहता तर ख्रिस्तना क्रुसखांबना प्रचार करामुये माले व्हयेल सर्व अडखळण नष्ट व्हई जातात. 12तुमनाठायी अस्थिरता उत्पन्न करनारा स्वतःले छेदतीन तर बरं व्हई.
13भाऊ अनी बहिणीसवन, तुमले स्वातंत्रकरता पाचारण जरी व्हयनं तरी त्या स्वातंत्रतीन शरीर वासनाले वाव मिळु देवानं नही तर प्रितीमा एकमेकसना दास बना. 14कारण जशी आपलावर तशी आपला शेजारीसवर प्रिती करानं, हाई एकच वचन पाळामुये सगळा नियमशास्त्र पुर्णपणे पाळामा येल शे; 15पण जर तुम्हीन एकमेकसले जंगली जनावरनामायक एकमेकसले चावतस अनी खाई टाकतस तर परकासना हाततीन एकमेकसना नाश व्हवाव नही म्हणीसन जपा.
पवित्र आत्माना मार्गदर्शन
16मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर वासना कराऊत नही. 17#रोम ७:१५-२३कारण शरिरवासना आत्माना विरोधी शे; अनं आत्मा शरिरवासना विरूध्द शे; ह्या परस्परविरोधी शेतस, यानाकरता की, ज्या काही तुम्हीन ईच्छा धरतस ते तुमना हाततीन व्हवाले नको. 18तुम्हीन आत्माना प्रेरणामा चालाडेल शेतस तर तुम्हीन नियमशास्त्रना अधीन नहीत. 19शरिरना कर्म तर उघड शेतस; त्या ह्या शेतस जारकर्म, अशुध्दता, कामचुकारपण, 20मुर्तिपुजा, चेटकी, वैर, कलह, जळण, राग, तट, फुटी, पक्षभेद, 21हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अनी असा इतर गोष्टी; यासनाबद्ल मी तुमले सुरवातले सांगी ठेयेल व्हतं तेच आते सांगस की, अस कर्म करनारासले देवना राज्यना वतन भेटावु नही. 22पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, 23सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही. 24ज्या ख्रिस्त येशुमा शेतस त्यासनी विकार अनं वासना यासनासंगे शरिरस्वभावमा क्रुसखांबवर खिळेल शेतस. 25आपण जर आत्माना सामर्थ्यमा जगतस तर आपण आत्माना प्रेरणामा चालाले पाहिजे. 26आपण पोकळ अभिमान बाळगणारा, एकमेकसले राग आणनारा अनं एकमेकसना हेवा करनारा बनानं नही.

Currently Selected:

गलती 5: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in