गलती 4
4
1आते मी हाई सांगस की, वारीस जोपावत बाळ शे तोपावत तो सर्वासना धनी राहिसन बी त्यानामा अनं नोकरमा काही भेद ऱ्हास नही. 2पण बापनी ठरायेल मुदतपावत तो पालकसना अनं कारभारीसना स्वाधीन ऱ्हास. 3तसच आपण बी बाळ व्हतुत तवय जगमातील प्राथमिक शिक्षणना दास्यमा व्हतुत. 4परंतु काळनी पुर्णता व्हयनी तवय देवनी आपला पोऱ्याले धाडं; तो स्त्रीपाईन जन्मेल, नियमशास्त्रनाधीन असा जन्मेल व्हता. 5#रोम ८:१५-१७ह्यामा हाऊच उद्देश व्हता की, ज्या नियमशास्त्रनाधीन व्हतात त्यासले त्यानी खंडणी भरीन सोडावाले पाहिजे, अनी आपलाले पोऱ्याना अनी पोरना हक्क मिळाले पाहिजे. 6तुम्हीन देवना पोऱ्या अनी पोरी शेतस, म्हणीन देवनी अब्बा, बाप्पा, अशी हाक मारणारा आपला पोऱ्याना आत्माले तुमना आमना अंतःकरणमा धाडेल शे. 7म्हणीन तुम्हीन आतेपाईन नोकर नहीत तर पोर अनी पोऱ्या शेतस; अनी पोर अनी पोऱ्या शे म्हणीन तर देवनाद्वारा वारीस बी शेतस.
गलती शहरना लोकसबद्दल पौलनी चिंता
8सुरवातले तुम्हीन देवले वळखत नव्हतात, तवय जे वास्तवमा देव नहीत त्यासना तुम्हीन नोकर व्हतात. 9पण आते तुम्हीन देवले वळखतस, अनी देवनी तुमनी वळख करी लियेल शे; तर मंग दुर्बळ अनं निसत्व अस प्राथमिक शिक्षणकडे परत कसं वळतस? त्यासना गुलाम व्हवानं ईच्छा का नविनतीन करतस? 10काही खास वार, महिना, सणना काळ, अनं वरीस हाई तुम्हीन पाळतस. 11तुमनाकरता मी करेल श्रम कदाचित व्यर्थ व्हयना व्हतीन, अस माले तुमनाबद्दल भिती वाटस. 12भाऊ अनी बहिणीसवन, मी तुमले ईनंती करस की, जशा मी शे तसा तुम्हीन बी व्हा, कारण जशा तुम्हीन व्हतात तसा मी पण व्हतु. तुम्हीन मना काही वाईट करेल नही. 13तुमले सुवार्ता सांगानी पहिला प्रसंग माले मना शारिरीक व्याधीमुये मिळना हाई तुमले ठाऊक शे. 14अनी तुमनी परिक्षा व्हवाएवढी मनी प्रकृतीमा जे व्हतं त्याना तुम्हीन धिक्कार अथवा कंटाळा करा नही, तर देवना दूतनामायक, ख्रिस्त येशुनामायक, मना स्विकार करा. 15तवयनी तुमनी ती धन्यता कोठे शे? मी तुमनाबद्दल साक्ष देस की, शक्य राहिनं तर तुम्हीन आपला डोया उपटीसन त्या माले दि टाकतात. 16मंग मी तुमले खरं ते सांगस, म्हणीन मी तुमना वैरी व्हयनु शे का? 17त्या लोके तुमले मित्र मिळायाकरता धडपड करतस पण ते शुध्द हेतुतीन नही; तर तुम्हीन त्यासले मित्र मियाडा करता धडपड कराले पाहिजे म्हणीन त्या तुमले वेगळा ठेवाले दखतस. 18तुमले योग्य बाबतमा मित्र मियाडी लेवाकरता सर्वदा धडपड कराले पाहिजे हाई चांगले शे, अनी हाई फक्त मी तुमना जोडे शे तवयच कराले पाहिजे अस नही. 19मना पोऱ्यासवन, तुमनामा ख्रिस्तना स्वरूप निर्माण व्हस तोपावत माले परत तुमनाबद्दल प्रसूतीवेदना व्हई राहिना शेतस. 20या येळले मी तुमनासोबत हजर ऱ्हातु अनं मना स्वर बदलीसन तुमनासंगे बातचीत करता येतात तर माले बरं वाटतं, कारण तुमनासंबधी मी बुचकळमा पडनु शे.
सारा अनी हागारनं दृष्टांत
21ज्या तुम्हीन नियमशास्त्रनाधीन व्हवाले दखतस त्या तुम्हीन नियमशास्त्र ऐकतस नही का, हाई माले सांगा. 22कारण शास्त्रमा असं लिखेल शे की, अब्राहामले दोन पोऱ्या व्हतात, एक दासीपाईन व्हयेल अनं एक स्वतंत्र स्त्रीपाईन व्हयेल. 23तरी दासीपाईन व्हयेल शरिरस्वभावनुसार जन्मना अनी स्वतंत्र स्त्रीपाईन व्हयेल वचननामुये जन्मना. 24ह्या गोष्टी दृष्टांतरूप शेतस, त्या स्त्री म्हणजे दोन करार शेतस; एक सिनाय पर्वतवरीन करेल; तो गुलामगिरीकरता पोऱ्यासले जन्म देनारा करार, म्हणजे हागार शे. 25हागार हाई अरबस्तानामधलं सिनाय पर्वत शे, अनी ती आजनी यरूशलेमनी जोडीनी शे; ती आपला पोऱ्यासोऱ्यानासंगे गुलामगिरीमा शे. 26वर असेल यरूशलेम हाई स्वतंत्र ऱ्हाईन ती आपली माय शे. 27शास्त्रमा असं लिखेल शे की, अगं वंध्ये तुले पोऱ्या नही ऱ्हाइनात तरी आनंद कर! ज्या तुले प्रसुतिवेदना व्हस नही ती तु आनंदमा जयघोष कर! आनंदमा वरड! कारण जिले नवरा शे तिना पोऱ्यापेक्षा आशा सोडेल स्त्रीना पोऱ्या पुष्कळ शेतस.
जुनं करारमाधलं दृष्टांत
28भाऊ अनी बहिणीसवन, इसहाकाप्रमाणे तुम्हीन अभिवचनना संतती शेतस. 29परंतु त्या येळले शरिरना स्वभावनुसार जन्मेल पोऱ्यानी आत्मानानुसार जन्मेल पोऱ्यासना छळ करात, तस आते बी व्हई ऱ्हाईना शे. 30पण शास्त्रलेख काय सांगसं? “त्या दासीले अनं तिना पोऱ्याले हकली दे; कारण दासीना पोऱ्या स्वतंत्र स्त्रीना पोऱ्यासोबत वारीस व्हवावं नही.” 31म्हणीन भाऊ अनी बहिणीसवन, आपण दासीना पोऱ्या नही शेतस, तर स्वतंत्र स्त्रीना पोऱ्या शेतस.
Currently Selected:
गलती 4: Aii25
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025