YouVersion Logo
Search Icon

गलती 2

2
पौल अनी बाकिना प्रेषित
1 # प्रेषित ११:३०; १५:२ नंतर चौदा वरीसमा बर्णबासंगे मी तुमना यरूशलेमले गवु. मी मनासंगे तिताले बी लेयल व्हतं. 2माले प्रकटीकरण व्हयनं तसा मी गवु. जी सुवार्तानी मी गैरयहूदीसमा घोषणा करस ती मी त्यासले बी सांगी, पण ज्या मंडळीना प्रतिष्ठीत व्हतात त्यासले एकांतमा सांगी. बाकी जे काम मी मांगला दिनमा करं व्हतं ज्याले मी आते करी र्‍हायनु ते वाया जावाले नको. 3तसच मनासंगेना तिता जो मना सहकारी हाऊ गैरयहूदी व्हता तरी त्याले सुंता कराले भाग पाडामा वनं नही. 4आम्हीन गुप्ततीन मझार आनेल खोटा भाऊसमुये बी भाग पाडामा वनं नही, त्या आमले गुलामगीरीमा जिवन घालाकरता येशु ख्रिस्तमा आमले जी मुक्तता मिळेल शे ती हेरीसन दखानी म्हणीसन त्या गुप्तपणतीन मझारमा येल व्हतात. 5सुवार्तानं सत्य वचन तुमनाकडे ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन आम्हीन त्यासले थोडा येळ बी वश व्हयीसन त्यासनं ऐकं नही. 6पण कोणतरी प्रतिष्ठीत म्हणीसन ज्यासले मानेल व्हतात त्या कसा बी राहोत माले त्यानं काहीही नही, देव मनुष्यना बाहेरनं रूप दखीसन न्याय करस नही, त्या प्रतिष्ठीत लोकसनी मना सुवार्तामा काहीच भर घाली नही. 7तर उलट, जसं सुंता व्हयेल लोकसले सुवार्ता सांगानं काम पेत्रकडे सोपेल शे तसं सुंता न व्हयेल लोकसले सांगानं काम मनाकडे सोपेल शे. अस त्यासनी दखं. 8कारण ज्यानी पेत्रले सुंता व्हयेल लोकसमा प्रेषितपणा चालावाले शक्ती पुराई त्यानी माले बी गैरयहूदीमा प्रेषितपणा चालावानी शक्ती पुराई. 9याकोब, पेत्र अनी योहान ह्या ज्यासले आधारस्तंभ मानतस त्यासनी समजी लिधं की, परमेश्वरनी माले कृपादान दिधं, तवय त्यासनी मनासंगे अनं बर्णबासंगे उजवा हातघाई हस्तांदोलन करं, ते यानाकरता की, आपण देवना काममा सहभागी शेतस, हाई दखाडाकरता अनं आम्हीन गैरयहूदीसना जोडे अनं त्यासनी सुंता व्हयेलसकडे जावानं. 10पण आम्हीन गरीबसनी आठवण ठेवाले पाहिजे, अशी त्यासनी ईच्छा व्हती; अनी मी तर ती गोष्ट कराले उत्कंठीत व्हतु.
अंत्युखियामा पौल पेत्रवर संताप करस
11त्यानानंतर पेत्र अंत्युखियाले वना तवय त्यानी स्पष्ट रूपतीन चुक करामुये मी त्याना विरोध करा; 12कारण याकोबकडला धाडेल बराचजन येवाना पहिले तो गैरयहूदीसना पंगतमा बठे; पण त्या येवावर तो सुंता व्हयेल लोकेसनी भितीमुये मांगे राहिसन येगळा ऱ्हावाले लागना. 13त्यानासंगे बाकीना यहूदीसनी बी ढोंग करं; त्यामुये बर्णबा बी त्यासना ढोंगीपणमा पेत्रना साथ दिधा अनी त्यासनाकडे वडाई गया; 14पण सुवार्तानं सत्यप्रमाणे त्या नीट चालतस नही, अस मी दखं, तवय सर्वासना समोर मी केफाले सांगं, तु यहूदी राहिसन गैरयहूदीसना मायक वागस अनी यहूदीसनामायक वागस नही, तर ज्या गैरयहूदीसनी यहूदीसनामायक वागानं म्हणीसन तु त्यासनावर जुलूम करस हाई अस का बरं?
यहूदी अनं गैरयहूदीसले ईश्वासनाद्वारा वाचाडामा येस
15आम्हीन जन्मपाईन यहूदी शेतस, पापी गैरयहूदीसमधला नही; 16#रोम ३:२०; रोम ३:२२तरी पण मनुष्य नियमशास्त्रमाधला कामसघाई नितीमान ठरस नही, तर येशु ख्रिस्तवरना ईश्वासनाद्वारा ठरस, हाई समजीसन आम्हीन बी ख्रिस्त येशुवर ईश्वास ठेवा; यानाकरता की, ईश्वासमा मनुष्य नितीमान ठराई जास, नियमशास्त्रमातील कामसघाई नही कारण नियमशास्त्रमातील कामसघाई मनुष्य जातमातील कोणी बी नितीमान ठरावुत नही. 17जर आम्हीन ख्रिस्तमा नितीमान ठराकरता दखी राहींतुत तवय आपण बी गैरयहूदीसना मायक पापी दखायनुत तर ख्रिस्त पापना सेवक शे का? कधीच नही. 18कारण जे मी पाडी टाकं ते मी परत उभा करी राहीनु तर मी स्वतःले नियम तोडणारा ठरावस. 19मी नियमशास्त्रना द्वारे नियमशास्त्रले मरनु, यानाकरता की मी परमेश्वरना करता जगानं. मी ख्रिस्तसंगे क्रुसखांबवर खिळायेल शे; 20अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं. 21मी देवनी कृपा व्यर्थ नाकारस नही, कारण जर नितीमत्त्व नियमशास्त्रनाचद्वारे व्हई तर ख्रिस्तनं मरण विनाकारण व्हयनं.

Currently Selected:

गलती 2: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in