गलती 2:15-16
गलती 2:15-16 AII25
आम्हीन जन्मपाईन यहूदी शेतस, पापी गैरयहूदीसमधला नही; तरी पण मनुष्य नियमशास्त्रमाधला कामसघाई नितीमान ठरस नही, तर येशु ख्रिस्तवरना ईश्वासनाद्वारा ठरस, हाई समजीसन आम्हीन बी ख्रिस्त येशुवर ईश्वास ठेवा; यानाकरता की, ईश्वासमा मनुष्य नितीमान ठराई जास, नियमशास्त्रमातील कामसघाई नही कारण नियमशास्त्रमातील कामसघाई मनुष्य जातमातील कोणी बी नितीमान ठरावुत नही.





