YouVersion Logo
Search Icon

निर्गम 9:9-10

निर्गम 9:9-10 AII25

म्हणजे ती राखना कण पुरा मिसर देशमा पसरी अनी सर्व देशमातील लोकसले अनं जनावरसले गळवा अनं फोड व्हतीन.” त्या भट्टीमातील मुठ्ठीभर राख लिसन फारोनापुढे उभा राहिनात; मोशेनी ती आकाशकडे हवामा उधळी तवय त्यामुये लोकसले अनं जनावरसले फोड वनात.