निर्गम 7:11-12
निर्गम 7:11-12 AII25
हाई दखीसन फारोनी त्याना जानते अनी मांत्रीक ह्यासले बलावं, त्या मिसरी जादुगरसनी बी तसा प्रकार करी दखाडा. त्यासनी बी आप आपल्या काठ्या खाल टाकताच त्यासना बी सापं व्हयनात, पण अहरोनना काठीनी त्यासन्या काठ्यासले गिळी टाकं.