YouVersion Logo
Search Icon

निर्गम 37

37
कोशनी रचना
(निर्गम 25:10-22)
1मंग बसालेल यानी बाभुळना लाकडासना एक कोश तयार करं; त्यानी लांबी अडीच हात, रूंदी दीड हात अनी उंची दीड हात व्हती. 2त्यानी ते मजारतीन अनी बाहेरतीन शुध्द सोनाघाई मढावं; त्यासले चारीमेर सोनानं गोट करं. 3त्याना चारी पायसले लावाकरता त्यानी सोनान्या चार कडया वतीसनी एक बाजुले दोन अनी दुसरी बाजुले दोन लावं. 4त्यानी बाभुळना लाकडासना दांडा करीसनी त्याबी सोनाघाई मढावं. 5कोश उचलाकरता त्या दांडा त्यानी त्याना दोनी बाजुना कडयासमा टाकं. 6त्यानी शुध्द सोनानं दयासन बनाडं; त्यानी लांबी अडीच हात अनी रुंदी दीड हात व्हती. 7त्यानी सोना घडाईसनी दोन करुब करं; त्या दयासनना दोनी बाजुले करं. 8एक करुब एक बाजुले अनी दुसरा करुब दुसरी बाजुले करं; करूब अनी दयासन एकसारखा राहीसनी त्या त्यानी दोनी बाजुले करं. 9त्या करुबासना पख आशे पसारेल व्हतं की त्यानाघाई ते दयासन झाकेल व्हतं; त्यासना तोंड येरायेरनामोरे राहीसनी त्यासना डोळा दयासनकडे लागेल व्हतात.
मेजनी रचना
(निर्गम 25:23-30)
10त्यानी बाभुळना लाकडासना मेज बनाडं, त्यानी लांबी दोन हात, रुंदी एक हात अनी उंची दीड हात व्हती; 11त्यानी ते शुध्द सोनाघाई मढायं अनी त्याना आजूबाजुले सोनानं गोट करं. 12अनी त्यानी त्यानाकरता चार बोट रुंदीनी एक पटी बनाडी अनी त्या पटीसनी आजुबाजूले सोनानं गोट करं. 13त्यानाकरता सोनान्या चार कडया वतीसनी तयार कर्‍यात अनी त्याना चार पायसन्या चार कोपरासले लावं. 14या कडया त्या पटीन्या जोडे व्हत्यात; मेज उचलाकरता त्यामा दांडा टाकात. 15मेज उचलाकरता बाभुळना लाकडासना दांडा करात अनी सोनाघाई मढावं; 16अनी त्यानी मेजवरना भांडा म्हणजे परात, धुपाटणी, चमचा अनी पेय अर्पणनं भांड हाई बठा शुध्द सोनाघाई करं.
दिवटनी रचना
(निर्गम 25:31-40)
17त्यानी शुध्द सोनानं दिवट बनाडं अनी हाई दिवट, त्यानी बैठक, त्यान्या वाटया, त्याना फुलं हाई बठा एकच एकसारखा तुकडासना बनाडं; 18हाई दिवटला सव फांद्या व्हत्यात; एक बाजुले तीन अनी दुसरी बाजुले तीन; 19प्रत्येक फांदीले बदामना फुलनासारखा तीन तीन वाटया बोंडाफुलसहित कर्‍यात अनी दुसरा बाजुले त्याना जोडीना प्रत्येक फांदीलेबी बदामना फुलनासारखा तीन तीन वाटया बोंडफुलसहित कर्‍यात; दिवटसमाईन निंघेल सवू फांद्यासनी रचना आशी व्हती. 20दीपवुक्षना दांडीले बदामना फुलनासारखा बोंडफुलसहीत चार वाटया व्हत्यात. 21दिवटमाईन निघेल सव फांदीसले दोन दोन फांद्यासना खाल एक एक बोंड राहीसनी त्या एकच तुकडानी बनाडेल व्हती. 22बोंडा अनी फांद्या ह्या बठा एकसारखा राहीसनी त्यासना संबंध दिवट शुध्द सोनानं एक तुकडा ठोकीसनी घडावं. 23त्यानी त्या दिवटले सात दिवा, त्याना चिमटा अनी ताटली शुध्द सोनाघाई बनाडं. 24त्यानी त्या दिवट अनी त्याना बठा सामान एक किक्कार शुध्द सोनानं करं.
धूपवेदीनी रचना
(निर्गम 30:1-5)
25मंग त्यानी बाभुळना लाकडासना धुपवेदी करी; तिनी लांबी एक हात अनी रूंदी एक हात आशी ती चौरस व्हती; तिनी उची दोन हात व्हती अनी तिना शिंग आंगनास व्हतात. 26त्यानी त्या वेदीना वरना भाग तिना चारी बाजु अनी तिना शिंग शुध्द सोनानं मढावं अनी तिनी आजुबाजूले सोनानं गोट करं. 27त्यानी सोनान्या कडया करीसनी तिन्या गोटासना खाल तिना दोनी भागले, दोनी कोनासले वेदी उचलीसनी लयी जावानं दांडा घालाकरता दोन दोन लावात. 28त्यानी बाभुळना लाकडासना दांडा करीसनी त्या सोनाघाई मढावं.
अभिषेकनं तेल अनी सुगंध द्रव्य बनाडाई जाणं
(निर्गम 30:22-38)
29त्यानी पवित्र अभिषेकना तेल अनी सुगंधी द्रवासना शुध्द धुप गंधी बनाडतस तशे बनाडं.

Currently Selected:

निर्गम 37: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in