YouVersion Logo
Search Icon

निर्गम 31

31
तंबूकरता कारागीर
(निर्गम 35:30; 36:1)
1मंग परमेश्वरनी मोशेले सांगं; 2दख मी यहुदा वंशमाधला उरीना पोर्‍या अनी हूरना नातु बसालेल याले नाव लिसनं बलावं शे; 3देवनं आत्माघाई मी त्याले परिपुर्ण करीसन आक्कल, बुध्दी ज्ञान अनी सर्वा प्रकारनी कला देयेल शे; 4तो कलाकसरीनी काम करी, सोना, रुपे अनी पितळ यासनं काम करी.
5जडावाकरता रत्नासना पैलु पाडी, लाकडासना नक्षीदार काम करी अनी आशे सर्व प्रकारनं कारागीरनं काम करी. 6अनी दख, त्याना जोडीले मी दान वंशमाधला अहीसामाखना पोर्‍या अहलियाब याले नेमेल शे; एवढच नाहिते जेवढा बुध्दीवान शेतस त्या बठासना मनमां मी बुध्दी ठेयेल शे; ती यानाकरता की ज्या गोष्टीसनाबारामां मी तुले आज्ञा करेल शे त्या सर्वा त्यानी करान्यात; 7म्हणजे दर्शनमंडप, आज्ञापट अनी त्यानावरना दयासन अनी तंबुना बठा सामान, 8मेज अनी त्यानावरना बठा सामान, शुध्द दिवट अनी त्याना बठा उपकरनं, धुपवेदी, 9होमवेदी अनी तिना बठा सामान अनी पितळनं भांड अनी त्यानी बैठक, 10सेवाकरता ईनेल तलम कपडा अनी याजकनं काम चालाडाकरता अहरोन याजकना पवित्र कपडा, त्याना पोर्‍यासना कपडा. 11अभिषेकन तेल अनी पवित्रस्थानकरता सुगंधी द्रव्यनं धूप या बठासना बारामां मी तुले आज्ञा देयेल शे त्याप्रमानं त्या करतीन.
शब्बाथना दिन
12मंग परमेश्वर मोशेले बोलना; 13तु इस्त्राएल लोकेसले आजुन आशे सांग, तुमीन मना शाब्बाथ पक्का पाळानं; कारन तुमन्या पिढयानपिढया मनामां अनी तुमनामां हाई एक खूण राही; यावरतीन आशे समजानं की मी तुमले पवित्र करनारा परमेश्वर शे. 14त्याकरता तुमीन शाब्बाथ पाळानं; ते तुमनाकरता पवित्र शे, जर एखादा ते भ्रष्ट करी त्याले पक्का मारी टाकानं; एखादा त्यारोजले एखादं काम करी तर त्याले आपला लोकसमाईन काढी टाकानं. 15#निर्गम 20:8-12; 34:2; लेवीय 23:3; अनुवाद 5:12-26सव रोज काम करानं, पण सातवा रोजले, तुमले परमेश्वरकरता पवित्र दिवस, परम विश्रामनं शाब्बाथ शे; कोनी शाब्बाथना रोज काम करी, त्याले नकी मारी टाकानं. 16इस्त्राएल लोकेसनी शाब्बाथ पाळानं; हाई कायमनं करार समजीसनं ते पिढयानपिढया पाळानं. 17मनामां अनी इस्त्राएल लोकेसमां हाई कायमनी खूण शे; कारन परमेश्वर सव रोजमां आकाश अनी पृथ्वी बनाडीसनं सातवा रोजले आराम करं अनी काम थांबाडं. 18परमेश्वरनी मोशेनीसंगे सीनाय पर्वतवर हाई बठा भाषण करानंतर आपला बोटघाई लिखेल दगडन्या दोन आज्ञापट त्याले दिधं.

Currently Selected:

निर्गम 31: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in