YouVersion Logo
Search Icon

निर्गम 3:7-8

निर्गम 3:7-8 AII25

देव बोलना, मिसर देशमा ज्या मना लोके शेतस त्यासना हाल मी दखेल शे, त्यासनाकडतीन मजूरी करी लेणारा मुकडदमसना तरासमुये त्यासनी करेल आक्रोश मी ऐकेल शे, त्यासना क्लेश माले समजेल शेतस. त्यासले मिसरी लोकसपाईन सोडावानं अनी चांगला मोठा देशमा, दुध अनं मधन्या धारा वाही राहिन्यात असा देशमा म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी अनं यबूसी यासना देशमा त्यासले लई जावानं म्हणीसन मी उतरेल शे.