YouVersion Logo
Search Icon

निर्गम 27:20-21

निर्गम 27:20-21 AII25

तु इस्त्राएल लोकेसले आशे आज्ञा करानं की दिवा कायमनं पेटेल राहावाले पाहिजे त्यासनी दिवटकरता जैतुननं कुटीसनं काढेल शुध्द तेल लिसनं येवानं. आज्ञापटनामोरे ज्या आंतरपट शेतस त्या आंतरपटनाबाहेर दर्शनमंडपमां अहरोन अनी त्याना पोर्‍या यासनी तो दिवट संध्याकायपाईन ते सकायपावोत परमेश्वरनामोरे उजाळानी व्यवस्था करानी; हाई इस्त्राएल लोकेसकरता पिढयानपिढया कायमनं विधी शे.