निर्गम 2:11-12
निर्गम 2:11-12 AII25
जवय मोशे मोठा व्हयना तवय त्या दिनसमा तो बाहेर आपला भाऊबंधकसकडे गया अनी त्यासनं काबाडकष्ट त्यानी दखं, तवय आपला भाऊबंधसपैकी एकले मिसरी माणुस मारी राहिना अस त्यानी दखं. तवय त्यानी आरंतारं दखं अनी कोणीच नही हाई दखीसन त्यानी त्या मिसरी माणुसले मारी टाकं अनी वाळूमा बुंजी दिधं.