YouVersion Logo
Search Icon

निर्गम 18

18
इथ्रो मोशेले भेटस
1देवनी मोशे अनी आपला लोकसकरता काय काय करं, परमेश्वरनी इस्त्राएल लोकसले मिसर देशमातीन कसं बाहेर काढं हाई मोशेना सासरा मिद्द्यानी याजक इथ्रो यानी ऐकं. 2मोशे आपली बायको सिप्पोरा अनं तिना दोन्ही पोऱ्यासले सोडीसन येल व्हता, त्यासले इथ्रो लिसन वना. 3“मोशेनी एक पोऱ्यानं नाव गेर्षोंम अस ठेयल व्हतं, कारण तो बोलना, मी परका देशमा प्रवाशी शे.” 4#निर्गम 2:21-22; प्रेषित 7:2आखो त्यानी दुसरानं नाव एलियेजर#18:4 परमेश्वर मना मदतगार शे अस ठेयल व्हतं, कारण तो बोलना, “मना बापना देवनी माले मदत करीसन फारोना तलवारपाईन वाचाडं.” 5रानमा परमेश्वरना डोंगरना पायथाशी मोशेनं तळ ठोकेल व्हतं तठे त्याना सासरा इथ्रो मोशेनी बायको अनी त्याना पोऱ्यासले लिसन वना. 6अनी त्यानी मोशेले सांगीसन धाडं की, आम्हीन येल शेतस, 7तवय मोशे आपला सासरना पुढे गया अनी त्यासले दंडवत करीसन नमस्कार करं; अनी एकमेकसनी ख्यालीखुशाली ईचारावर त्या तंबुमा गयात. 8परमेश्वरनी इस्त्राएलसकरता फारोनं अनं मिसरी लोकसनं काय करं, वाटमा त्यासले काय काय तरास व्हयना अनी परमेश्वरनी त्यासनी सोडवणूक कशी करी हाई सर्व मोशेनी आपला सासराले सांगं. 9परमेश्वरनी इस्त्राएल लोकसले मिसरी लोकसना हाततीन सोडाईसन त्यासनं कसं भलं करं हाई ऐकीसन इथ्रोले भलताच आनंद व्हयना. 10इथ्रो बोलना, “ज्यानी तुमले राजा फारो अनी मिसरी लोकसना हाततीन सोडावं,‍ ज्यानी आपला लोकसले मिसरीसना तावडीमातीन सोडावं, तो परमेश्वर धन्य शे! 11आते माले समजनं की, सर्व देवसपेक्षा श्रेष्ठ परमेश्वर शे, ज्या गोष्टीसबद्दल मिसरी लोक इस्त्राएल लोकससंगे ताठ वागनात, त्याबद्दल तो श्रेष्ठ शे. 12मंग मोशेना सासरा इथ्रो यानी देवकरता होमबली अर्पण करं अनं यज्ञ करा; अनी अहरोन इस्त्राएलसना सर्व वडील लोकससंगे मोशेना सासरा इथ्रो यासनासंगे जेवण कराकरता वना.”
न्यायनिवाडा कराकरता नायकसनी निवड
13दुसरा दिन मोशे लोकसना न्यायनिवाडा कराले बठना, अनी सकायपाईन संध्याकायपावत लोकं त्याना आजुबाजू उभा व्हतात. 14मोशे लोकसकरता काय काय करस हाई त्याना सासरानी दखं तवय तो बोलना, “तु लोकसकरता हाई काय करस? तु एकलाच बठस अनी सकायपाईन संध्याकायपावत लोकं तुना आजुबाजू उभा राहतस अस का बरं?”
15मोशे बोलना, “लोकं देवले प्रश्न ईचाराकरता मनाकडे येतस. 16त्यासनामा काही झगडा ऱ्हास तर त्या मनाकडे येतस, तवय मी त्यासना न्यायनिवाडा करस अनी देवना विधी अनं नियम त्यासले सांगस.”
17तवय इथ्रो बोलना, “तु जे करस ते बरोबर नही शे. 18#गणना 11:14; अनुवाद 1:9 अस करीसन तु अनी तुना संगेना सर्व लोकं थकी जातीन, कारण हाई काम तुले एकलाले भलतच जड पडी. 19तर आते तु मनं ऐक मी तुले सल्ला देस, या लोकसकरता देवना तु मध्यस्ती व्हय अनी यासना झगडा देवकडे ने. 20विधी अनं नियम त्यासले शिकाड अनी त्यासनी कोणता मार्गतीन चालानं अनी कोणतं काम करानं हाई त्यासले दखाडत जाय. 21पण तु या सर्व लोकसमातीन गुणवान, देवनं भय धरणारा, सत्य वागणारा, घुसखोरी न करणारा असा माणसे निवाडी ले अनी त्यासले हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास, दहा दहा लोकसवर नायक म्हणीन नेमी ठेव. 22त्यासनी लोकसना कायम न्यायनिवाडा कराना; त्यासनी सर्व मोठा झगडा तुनाकडे आनाले पाहीजे अनी धाकला झगडा त्यासनीच मिटाडानात; अस करामुये तुना भार हलका व्हई अनं त्या तुना भारना वाटेकरी व्हतीन. 23तु अस करशी अनी देवनी तुले अशी आज्ञा दिधी तर तुना बचाव व्हई अनी या सर्व लोकं आप आपला घर सुखमा जातीन.”
24मोशेनी आपला सासरा इथ्रो यानं ऐकं अनी तस करं. 25त्यानी इस्त्राएलमातीन गुणवान पुरुष निवाडी लिधात अनी त्यासले हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास, दहा दहा लोकसवर अधिकारी अस नेमी दिधं. 26त्या लोकसना कायमना न्यायनिवाडा करू लागनात, एखादं प्रकरण मोठं राहीनं तर ते मोशेकडे आनेत, पण धाकला प्रकरणं त्याच मिटाडू लागनात.
27मंग इथ्रोनी मोशेना निरोप लिधा अनी आपला देशले निंघी गया.

Currently Selected:

निर्गम 18: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in