YouVersion Logo
Search Icon

निर्गम 15:23-25

निर्गम 15:23-25 AII25

मंग त्या मारा नावनी एक जागावर वनात, तठलं पाणी भलतच कडू व्हतं म्हणीसन त्यासले पिता ई नही राहिंतं, म्हणीसन त्या स्थळनं नाव मारा अस पडनं. तवय आम्हीन काय पेवानं? अस म्हणीसन त्यासनी मोशेकडे कुरकूर करी मोशेनी परमेश्वरना धावा करा तवय त्यानी त्याले एक वनस्पती दखाडी, ती त्यानी पाणीमा टाकी तवय ते पाणी गोड व्हयनं; तठे त्यासनी त्यासना करता विधी अनं नियम लाई दिधात अनी त्यासनी परीक्षा बी लिधी.