YouVersion Logo
Search Icon

निर्गम 11

11
शेवटली पिढानी चेतावणी
1मंग परमेश्वर मोशेले बोलना, “मी राजावर अनं मिसर देशवर आखो एक पिढा लयसु, तवय तो तुमले तठेन जाऊ दि. अनी तो तुमले जाऊ दि तवय तुमले हाकली दि. 2तु तुना लोकसले सांगी ठेव की, प्रत्येक माणुसनी आपला शेजारनाकडतीन अनी प्रत्येक बाईनी आपली शेजारीनकडतीन सोनं चांदिना दागिना मांगी लेवानं.” 3मिसरी लोकसनी इस्त्राएल लोकसवर कृपादृष्टी व्हई अस परमेश्वरनी करं अनं त्यामाच मिसर देशना राजाना सेवक अनी सामान्य लोकं यासना नजरमा मोशे हावु थोर माणुस व्हता.
4मंग मोशे राजाले बोलना, “परमेश्वर म्हणस, ‘मी आज मध्यरातनी येळले मिसर देशमा फिरसु, 5तवय प्रत्येक थोरला पोऱ्या मरी राजापाईन ते जातावर दळनारी दासीपावत सर्वासना थोरला पोऱ्या अनी गुरसनं पहेलं पिल्लु मरतीन. 6मिसर देशमा मोठा हाहाकार व्हई, असा की पहेले कधी व्हयेल नव्हता अनी कधी व्हवाव नही. 7पण इस्त्राएल लोकसवर काय त्यासना गुरंसवर बी एक कुत्रा बी भुकाव नही. यावतीन मिसरी लोकसमा अनी इस्त्राएल लोकसमा मी कशा भेद ठेवस हाई तुमले समजी.’” 8मोशे आखो बोलना, “तवय या तुना सेवक मनाकडे ईसन माले नमन करीसन म्हणतीन की, आपला परिवारससंगे आपण निंघी जा, तवय मी निंघी जासु.” यावरतीन मोशे संतापमा फारोनापुढेतीन निंघी गया.
9परमेश्वर मोशेले बोलना व्हता की, “फारो तुमनं ऐकावं नही, कारण मिसर देशमा मना बराच चमत्कार व्हवाले पाहिजे अशी मनी इच्छा शे.” 10मोशे अनी अहरोन यासनी फारोपुढे या सर्वा चमत्कार करात तरी परमेश्वरनी फारोनं मन कठीण करं अनी त्यानी इस्त्राएल लोकसले देशमातीन जाऊ दिधं नही.

Currently Selected:

निर्गम 11: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in