YouVersion Logo
Search Icon

निर्गम 10:13-14

निर्गम 10:13-14 AII25

मोशेनी मिसर देशवर आपली काठी उगारी, तवय परमेश्वरनी दिवसभर अनं रात्रभर पुर्व दिशातीन वारा सोडा अनी सकाळ व्हयनी तवय त्या वारासंगे टोळ बी वनात. सर्व मिसर देशवर टोळसनी धाड टाकी अनी त्या सर्वीकडे उतरनात. त्या बराच व्हतात, ऐवढा टोळ कधी येल नव्हतात अनी कधीच येवाव नही.