YouVersion Logo
Search Icon

कलस्सै 4

4
1 # इफिस ६:९ मालकसवनं, स्वर्गमा तुमना बी मालक शे, हाई ध्यानमा ठेईसन तुम्हीन आपला नोकरससंगे न्यायतीन अनं समतेमा वागा.
निर्देष
2प्रार्थनामा कायम सावध राहा अनं तिनामा उपकारस्तुती करीसन जागृत ऱ्हावा; 3आमनाकरता बी प्रार्थना करा, यानाकरता की, ख्रिस्तनाविषयी जे रहस्य देवनी आमले सांगं, त्यानाबद्दल अनं त्याना संदेश सांगाकरता देवनी आमनाकरता चांगली संधी भेटाले पाहिजे, कारण त्याना उपदेश कराकरता मी कैदमा शे. 4प्रार्थना करा की, जसं माले बोलाले पाहिजे तसं मी ते स्पष्ट रितीतीन बोलाले पाहिजे. 5#इफिस ५:१६ईश्वासी लोकसनासंगे सुज्ञतेमा वागा; अनी येळना सदुपयोग करा. 6तुमनं बोलनं नेहमी कृपायुक्त अनी लोकसले आवडणार असं ऱ्हावाले पाहिजे, म्हणजे प्रत्येक मनुष्यले कसं उत्तर देवानं हाई समजी.
सलाम
7 # प्रेषित २०:४; २ तिमथ्य ४:१२ # इफिस ६:२१,२२ प्रिय बंधु, तुखिक, प्रभुमा ईश्वासु सेवक अनं मना सोबतीना दास, हाऊ मनाविषयी सर्व बातमी तुमले सांगी. 8मी त्याले हाईच कारणतीन तुमनाकडे धाडेल शे की, आमना विषयी बातमी तुमले समजाले पाहिजे अनी त्यामुये तुमनं अंतःकरणले समाधान वाटाले पाहिजे. 9#फिलेमोनले पत्र १:१०-१२मी त्याले आमना ईश्वासु अनं प्रिय बंधु अनेसिम, जो तुमनामाईन एक शे, त्याले बी धाडी ऱ्हायनु शे, त्या तुमले अठली सगयी बातमी सांगतीन. 10#प्रेषित १९:२९; २७:२; फिलेमोनले पत्र १:२४; प्रेषित १२:१२,२५; १३:१३; १५:३७-३९अरिस्तार्ख, मना सोबतीना कैदी, तुमले सलाम सांगस, अनी बर्णबाना चुलत भाऊ मार्क हाऊ बी तुमले सलाम सांगस, त्यानाविषयी तुमले अगोदरच माहिती भेटेल शे, तो जर तुमनाकडे वना तर त्यानं स्वागत करा. 11ज्याले युस्त म्हणतस तो येशु बी तुमले सलाम सांगस; यहूदी ईश्वासणारास माईन ह्याच तिन्ही देवना राज्यकरता मनासंगे सहकारी व्हयेल शेतस अनं त्यासनी माले भलतीच मदत भेटेल शे. 12#कलस्सै १:७; फिलेमोनले पत्र १:२३ख्रिस्त येशुना दास, एफफ्रास जो तुमनामाधला एक शे, तो तुमले सलाम सांगस, तो आपला प्रार्थनामा कायम तुमनाकरता जीव तोडीसन ईनंती करी राहीना शे की, देवना ईच्छातीन कराले तुम्हीन कायम परीपुर्ण ऱ्हावाले पाहिजे. 13ज्या लावदिकीयामा अनं हेरापलीत शेतस त्यासनाकरता तो बराच श्रम करी राहीना शे. यानाविषयी मी साक्षी शे. 14#२ तिमथ्य ४:११; फिलेमोनले पत्र १:२४; २ तिमथ्य ४:१०; फिलेमोनले पत्र १:२४आमना प्रिय वैद्य लूक अनं देमास ह्या तुमले सलाम सांगतस. 15लावदिकीया माधला राहनारा ईश्वासनारा बंधुसवन, अनं नुफा अनी तिना घर जमणारी मंडळी यासले सलाम सांगा. 16हाई पत्र तुमनामा वाची दखाडावर लावदिकीया माधली मंडळीमा बी वाचानं, अनं लावदिकीमा जायेल पत्र लईसन तुम्हीन बी वाचाले पाहिजे असं व्यवस्था करा. 17#फिलेमोनले पत्र १:२अर्खिप्पाले पण सांगा की, “जी सेवा तुले प्रभुमा मिळेल शे, ती पुर्ण कराकरता तिनाकडे ध्यान दिसन ती पुरी कर.” 18मी पौल, मना स्वतःना हातघाई सलाम लिखस. मी कैदमा शे यानी आठवण ठेवा!
देवनी कृपा तुमनासंगे ऱ्हावो.

Currently Selected:

कलस्सै 4: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in