YouVersion Logo
Search Icon

२ तिमथ्य 4

4
1देव अनी ख्रिस्त येशुना समोर जो जिवतसना, अनी मरेलसना न्याय करी अनी राजा बनीसन राज्य कराले ई त्याले साक्षी मानीसन मी ईनंती करस. 2तु वचनसनी घोषणा कर, सुवेळी, अवेळी तयार ऱ्हाय सर्व प्रकारना सहनशीलतातीन अनी शिक्षणना दोष दखाडीन निषेध कर अनी बोध कर. 3कारण अशी येळ येवावं शे की, जवय लोके उपदेश ऐकी लेनार नही, तर आपला कानसले जे आवडस ते पाहिजे म्हणीसन त्या स्वतःना ईच्छातीन आपलाकरता बराच शिक्षकसले गोया करतीन. 4अनी त्या आपला कान सत्यपाईन फिरावतीन अनी काल्पनिक गोष्टीसकडे लावतीन. 5तु तर सर्व गोष्टीसबद्दल आत्मनियंत्रण ठेव. दुःख सहन कर, सुर्वार्तीकनं काम कर, अनी तुले सोपेल सेवा पुरी कर.
6कारण आते मनं अर्पण कराना अनी जावाना काळ जोडे येल शे. 7जे सुयुध्द मी करेल शे, पळनं संपाडेल शे, ईश्वास राखी ठेयल शे, 8आते राहेल हाईच शे की, मनाकरता नितिमत्वना मुकुट ठेयेल शे, प्रभु जो नितिमान न्यायाधीश शे. तो त्या दिन माले तो मुकुट दी. अनी तो मालेच नही तर, त्यानं प्रकट व्हवानं ज्याले प्रिय व्हयेल शे, त्या सर्वासले बी दी.
व्यक्तीगत सुचना
9तु व्हई तितलं करीसन मनाकडे लवकर ये. 10#कलस्सै ४:१४; फिलेमोनले पत्र १:२४; २ करिंथ ८:२३; गलती २:३; तिताले पत्र १:४कारण देमासले एहिक सुखप्रिय ऱ्हावामुये तो माले सोडिसन थेस्सलनीकरासले गया त्रेस्केस गलतीयास अनी तिता दालमतियाले गया. 11#कलस्सै ४:१४; फिलेमोनले पत्र १:२४; प्रेषित १२:१२,२५; १३:१३; १५:३७-३९; कलस्सै ४:१०; फिलेमोनले पत्र १:२४पण लूक मनाजोडे शे, मार्कले आपलासंगे लई ये, कारण तो सेवा कराले माले उपयोगी शे. 12#प्रेषित २०:४; इफिस ६:२१,२२; कलस्सै ४:७,८तुखिकाले मी इफिससले धाडेल शे. 13#प्रेषित २०:६मना झगा त्रोवासामा कार्पाजोडे ऱ्हायेल शे, तो येवाना येळले लई ये. अनी पुस्तकं, विशेष करीसन चर्मपत्र बी लई ये.
14 # १ तिमथ्य १:२०; रोम २:६ आलेक्सांद्र लोहारनी मनं बरच वाईट करेल शे, त्यानी फेड त्याना कामप्रमानेच प्रभु करी. 15त्यानाबद्दलमा तु बी जपीन ऱ्हाय, कारण तो आमना बोलनाले बराच आड येल व्हता.
16मना पहिला जबाबना येळले मना बाजुले कोणीच नव्हतं, सर्वासनी माले सोडी देयल व्हतं, यानाबद्दल त्यासना हिशोब लेवामा नही येवो. 17तरी प्रभु मनाजोडे उभा ऱ्हायना, मनाकडतीन घोषणा पुरी व्हवाले पाहिजे, अनी सर्व गैरयहूदीसनी ऐकाले पाहिजे म्हणीसन त्यानी माले शक्ती दिधी, अनी त्यानी माले सिंहना जबडामातीन#4:17 सिंहना जबडामातीन मरणदंडनी शिक्षातीन सोडावं, 18प्रभु माले सर्व दुष्ट योजनामातीन माले सोडाई, अनी आपला स्वर्गना राज्यमा सुखरूप लई ई, त्याले युगानुयुग गौरव असो, आमेन.
अंतिम निवेदन
19 # प्रेषित १८:२; २ तिमथ्य १:१६,१७ प्रिस्किल्ला, अक्विला अनी अनेसिफना घरना लोकसले सलाम सांग, 20#प्रेषित १९:२२; रोम १६:२३; प्रेषित २०:४; २१:२९एरास्त करिंथमा ऱ्हायना, त्रफिम आजारी पडना, त्याले मिलेतामा ठी वनु. 21व्हई तितलं करीसन हिवाळाना पहिले ये, युबु अनी पुदेस, लिन, अनी क्लौदिया अनी सर्व भाऊ तुले सलाम सांगतस. 22प्रभु तुना आत्मासंगे ऱ्हाई, देवनी कृपा तुमनासंगे ऱ्हावो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in