२ थेस्सलनी 3
3
आमनाकरता प्रार्थना
1भाऊ अनं बहिणीसवन, शेवट इतलंच सांगणं शे की, आमनाकरता प्रार्थना करा; याकरता की प्रभुना संदेशनी प्रगती फटकामा व्हवाले पाहिजे; जश तुमनामा तसं सर्वाकडे लोके त्याना आदरतीन स्विकार कराले पाहिजे. 2आम्हीन सैतानी अनी दुष्ट माणससपाईन सुटाले पाहिजे, कारण सर्वासले संदेशवर ईश्वास शे, अस नही.
3प्रभु ईश्वासु शे, तो तुमले स्थिर करी, अनं सैतानपाईन सांभाळी. 4प्रभु आमले तुमनाबद्दल ईश्वास देस की, आम्हीन तुमले जे सांगतस ते तुम्हीन करतस अनं पुढे बी करशात.
5प्रभुनी तुमना मनंसले देववरली प्रितीमा अनं ख्रिस्तना धीरघाई पाचारण कराले पाहिजे.
काम कराकरता नियम
6भाऊसवन अनी बहिणीसवन, आम्हीन आपला प्रभु येशु ख्रिस्तना नावतीन तुमले आज्ञा करस की अव्यवस्थीतपणतीन वागणारा अनं आमनापाईन लेयल शिक्षणनामायक नही चालणारा प्रत्येक ईश्वासु भाऊसपाईन तुम्हीन दुर ऱ्हावाले पाहिजे. 7आमनं अनुकरण कोणता पध्दततीन कराले पाहिजे हाई तुमले स्वतःले माहित शे, जवय आम्हीन तुमनासंगे व्हतुत तवय आळशीनामायक वागणुत नही. 8अनी आम्हीन कोणं अन्न फुकट खादं नही; तुमनावर वझं पडाले नको म्हणीन आम्हीन श्रमतीन अनं कष्टतीन रातदिन काम करं. 9आमले तुमना कडतीन मांगाना अधिकार नही, अस नही, तर आमनं अनुकरण कराले आमले आमना कित्ता तुमले देवाले म्हणीन अस करं. 10आम्हीन तुमनाजवळ व्हतुत तवय बी, कोणले काम करानी ईच्छा नव्हती तर त्यानी खावाले बी नको, अशी तुमले आज्ञा करी.
11तरी तुमनामा कितला आळशीपणतीन वागणारा, काहीच कामधंदा नही करनारा अनं लुडबुड्या शेतस, अस ऐकतस. 12असा लोकसले आम्हीन प्रभु येशु ख्रिस्तना नावतीन आज्ञा अनं बोध करतस की, त्यासनी ढंगतीन काम करीसन अन्न खावाणं.
13भाऊसवन अनी बहिणीसवन, तुम्हीन तर चांगली कृती कराले थकु नका. 14या पत्रमाधलं आमनं वचन जर कोणी मानस नही तर त्या माणुसवर नजर ठेवा अनी त्याले लाज वाटाले पाहिजे म्हणीन त्यानी संगत धरू नका, 15तरी त्याले शत्रुमायक समजानं नही, तर त्याले ईश्वासु बंधु समजीन बोध करा.
शेवटली गोष्ट
16शांतीना प्रभु हाऊ तुमले सर्वकाळ अनी सर्व प्रकारे शांती देवो, प्रभु तुमना सर्वासंगे ऱ्हावो.
17मी पौलनी स्वतःना हाततीन लिखेल सलाम; हाई प्रत्येक पत्रले खुण शे, हाई मनी सही शे.
18आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमना सर्वासंगे ऱ्हावो.
Currently Selected:
२ थेस्सलनी 3: Aii25
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: