YouVersion Logo
Search Icon

२ करिंथ 6

6
1आम्हीन देवसंगे सर्व कामं करी राहिनुत; म्हणीसन ईनंती करस की तुम्हीन देवनी कृपाना स्विकार व्यर्थ व्हवु देवाले नको; 2कारण देव म्हणस; आनंदना येळले मी तुनं ऐकं, अनी उध्दारना दिनले मी तुले मदत करी; दख, आत्तेच “प्रसादनी येळ” दख, आत्तेच “तारणना दिन शे;” 3आमनी सेवाले दोष लागु नही म्हणीसन आम्हीन कोणताच प्रकारना अडखळणन कारण व्हतस नही; 4तर सर्व गोष्टीसमा देवना सेवकसनामायक आम्हीन स्वतःले सादर करतस; बरीच सहनशीलतातीन, संकटसमातीन, विपत्तीतीन अनी अडचणीसमातीन; 5#प्रेषित १६:२३फटकातीन, कैदमातीन, दंगा, कष्ट, जागरन, उपासतीन; 6शुध्दतातीन, ज्ञानतीन, धीरतीन, ममतातीन, पवित्र आत्माना सामर्थ्यतीन, निष्कपट प्रितीतीन, 7सत्यना वचनतीन, देवना सामर्थ्यतीन, उजवीडावीकडना न्यायतत्वना हत्यारसनी, 8गौरवरतीनन अनी अपमानतीन तसच यश अनी अपयशतीन आम्हीन आपली लायकी दखाडतस; आमले फसाडनारा शेतस, अस समजतस तरी बी आम्हीन खरा शेतस. 9अप्रसिध्द मानेल तरी सुप्रसिध्द; मरेलसनामायक अस मानेल तरी दखा, आम्हीन जिवत शेतस, शिक्षा भोगणारा अस मानेल तरी, मारी टाकेल नही. 10दुःखमा शेतस तरी सर्वदा आनंद करनारा; गरीब मानेल तरी बराच लोकसले खुला हाततीन देणारा, ज्यानाजोडे काही नही असा मानेल तरी सर्व वस्तुंसंपन्न अशी आम्हीन आमनी लायकी दखाडतस.
11अहो करिंथकरसवन, तुमनासंगे बोलाकरता आमनं तोंड मोकळ व्हयेल शे. आमनं मन मोठं शे. 12तुमनाबद्दल आम्हीन आमनं हृदय बंद करं नही, पण तुम्हीनच आमनाकरता आपलं हृदय बंद करेल शे. 13तुम्हीन माले मना पोऱ्या म्हणीसन सांगस, आमनावर बी प्रेम करा जसं आम्हीन तुमनावर करतस, अनी तुम्हीन आमनाकरता आपलं हृदय मोठं करा.
जिवत परमेश्वनं मंदिर
14तुम्हीन अईश्वासीससंगे जाईन त्यासनामा मिसळी जावु नका, कारण धर्म अनी अधर्म यासनी भागीदारी कशी व्हई? उजेड अनी अंधार या कशा एकत्र व्हतीन? 15ख्रिस्तनं सैतानसंगे कसं एकमत व्हई? ईश्वास ठेवणार अनी ईश्वास नही ठेवणार ह्या कशा काय जोडीदार व्हतीन. 16#१ करिंथ ३:१६; ६:१९देवना मंदिरना मुर्तिसंगे मेळ कसा बशी? आपण सदाजिवत देवना मंदिर शेतस; देवनी अस सांगेल शे की,
“मी त्यानामा ऱ्हासु
अनी चालसु;
मी त्यासना देव व्हसु
अनी त्या मना लोके व्हतीन.”
17यामुये त्यामातीन निंघा
अनी येगळा व्हा, अस प्रभु म्हणस,
अनी अशुध्द वस्तुले हात लावु नका;
म्हणजे मी तुमले स्विकारसु;
18अनी मी तुमले बाप असा व्हसु
अनी तुम्हीन माले पोर अनी पोऱ्या असा व्हशात,
अस सर्वसत्ताधारी प्रभु म्हणस.

Currently Selected:

२ करिंथ 6: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in