२ करिंथ 12:6-7
२ करिंथ 12:6-7 AII25
मी गर्व करानी ईच्छा धरसु तरी मी मुर्ख ठरावु नही, मी खरच बोलसु; तरी बी मी अस करानं राहू देस; कारण मी जो म्हणीसन लोकसले दखास किंवा मनाकडतीन जे लोकसना कानवर पडस त्याना पलीकडे कोणी माले जास्त मानु नये. प्रकटीकरणना अधिकतामुये मी गर्व कराले नको म्हणीसन मना शरिरमा एक काटा, माले बुक्की मारा करता एक सैतानना दूत ठेवामा येल शे; मी गर्व कराले नको म्हणीसन तो ठेवामा येल शे.





