१ थेस्सलनी 4:3-4
१ थेस्सलनी 4:3-4 AII25
कारण देवनी ईच्छा हाई शे की, तुमनं पवित्रकरण व्हवाले पाहिजे अनी व्यभिचारपाईन स्वतःले दुर ठेवशात हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे.





