१ थेस्सलनी 3
3
तीमथ्यनं भेटनं
1 #
प्रेषित १७:१५
आमनाकडतीन आखो धीर धराई नही राहिंता, तवय आम्हीन अथेनै शहरमा एकटा ऱ्हावानं हाई आमले बरं वाटनं 2अनी आम्हीन आपला भाऊ तीमथ्य, ख्रिस्तना सुवार्तामा देवना सेवक, याले यानाकरता धाडं की, त्यानी तुमले स्थिर कराले पाहिजे, अनी तुमना ईश्वास वाढाकरता बोध कराले पाहिजे; 3तो असा की, ह्या संकटमा कोणी घाबराले नको; कारण हाई संकट देवनी ईच्छातीनच नेमेल शे. हाई तुमले माहित शे. 4कारण आम्हीन तुमनाजवळ व्हतुत तवय आम्हीन तुमले सांगीन ठेवं की, आपलाले संकट भोगना शेतस; अनी त्यानामायक घडनं बी, हाई तुमले चांगलच माहीत शे. 5ह्यामुये माले आखो धीर धराई नही राहिंता, म्हणीन मी तुमना ईश्वासबद्दल ईचारपुस कराले तिमथ्यले धाडं; कोणले माहित, सैताननी तुमले फसाडामुये आमना श्रम व्यर्थ व्हयना व्हतीन.
6 #
प्रेषित १८:५
आते तीमथ्यनी तुमना कडतीन आमनाकडे ईसन, तुमना ईश्वास अनं प्रिती यासनाबद्दल अनी जश आम्हीन तुमले भेटाले उत्साहीत शेतस तस तुम्हीन पण आमले भेटाले उत्साहीत राहिण आमनी प्रेमतीन नेहमी आठवण करतस यानाबद्दल चांगली बातमी आमले सांगी. 7यामुये भाऊसवन अनी बहिणीसवन, आमले आपला सर्व अडचणीसमा अनं संकटसमा तुमना ईश्वासवरतीन तुमनाबद्दल प्रोत्साहन मिळणं 8कारण जर तुम्हीन प्रभुमा स्थिरचित्त राहिनात तर आमना जिवमा जिव येवासारख व्हई. 9कारण तुमनामुये आम्हीन आपला देवसमोर जो आनंद करी राहिनुत, त्याकरता तुमनाबद्दल त्याना उपकार कसा मानुत? 10आम्हीन रातनदिन भरपुर प्रार्थना करतस की, आम्हीन तुमले समोरा समोर दखावं अनी तुमना ईश्वासमाधला कमीपणा पुरा कराले पाहिजे.
11देव, आपला पिता हाऊ स्वतः, अनं आपला प्रभु येशु हाऊ, आमनी तुमनाकडे येवानी वाट मोकळी करो; 12अनी जशी आमनी प्रिती तुमनावर शे, तशी प्रभु तुमनी प्रिती एकमेकसवर अनं सर्वासवर वाढाईन भरपूर करो; 13यानाकरता की, आपला प्रभु येशु आपला सर्व पवित्र लोकससंगे ई, त्या येळले त्यानी तुमनं अंतःकरण स्थिर करं म्हणजे देव आपला पिता यासना समोर पवित्रतामा निर्दोष ठराले पाहिजे.
Currently Selected:
१ थेस्सलनी 3: Aii25
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: