१ थेस्सलनी 1
1
1 #
प्रेषित १७:१
मी पौल, सिल्वान अनं तीमथ्य यानासंगे हाई पत्र लिखस, देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्तना लोकसले ज्या थेस्सलनीकरसनी मंडळीमा शेतस, तुमले कृपा अनं शांती मिळो.
थेस्सलनीकरसनं जिवन अनी ईश्वास
2आम्हीन आमनी प्रार्थनामा तुमले याद करीसन कायम तुमना सर्वासकरता देवना उपकार मानतस. 3आपला देवबापसमोर तुमनं ईश्वासतीन करेल काम, प्रितीतीन करेल कष्ट, अनं आपला प्रभु येशु ख्रिस्तना आशामुये धरेल धीर यानं आम्हीन कायम स्मरण करतस. 4देवना प्रितीमाधला आमना भाऊ अनी बहिणीसवन, तुमनी व्हयेल निवड आमले माहितच शे. 5कारण आमनी सुवार्ता फक्त शब्दसतीन नही, तर सामर्थ्यतीन, पवित्र आत्मातीन अनं पूर्ण खरापणना निर्धारतीन तुमले सांगामा वनी. तसच आम्हीन तुमनासंगे कसा वागनुत, हाई तुमले माहित शे, हाई तुमना चांगला करता व्हतं. 6#प्रेषित १७:५-९तुम्हीन फार संकटमा व्हतात तरी बी पवित्र आत्माना आनंदतीन वचन स्विकारीन आमनं अनं प्रभुनं अनुकरण करनारा व्हयनात; 7अस करीसन तुम्हीन मासेदोनिया अनं अखया प्रांतमा राहनारा सर्व ईश्वासणारासले आदर्श व्हयनात. 8मासेदोनिया अनं अखयामा तुमना कडतीन प्रभुना वचननी घोषणा व्हयेल शे; फक्त इतलंच नही तर देववरील तुमना ईश्वासनी बातमी सगळीकडे पसरेल शे; यामुये त्यानाबद्दल आमले काही सांगानी आवश्यकता नही. 9त्या लोके तुमनाबद्दल आमले सांगतस की, आम्हीन तुमनाकडे वनुत तवय तुम्हीन आमनं कसं स्वागत करं, तुम्हीन मुर्तिपाईन देवकडे कशा वळणात, अनी जिवत अनं खरा देवनी सेवा कराले लागनात, 10अनी त्याना पोऱ्या येशु ह्यानी स्वर्गमातीन येवानी वाट दखत ऱ्हा, त्या पोऱ्याले म्हणजे येशुले देवनी मरेल मातीन ऊठाडं अनं तो आपले परमेश्वर कडतीन येणारा क्रोधपाईन सोडवणारा शे.
Currently Selected:
१ थेस्सलनी 1: Aii25
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025