YouVersion Logo
Search Icon

१ करिंथ 3

3
देवना सेवक
1भाऊ बहिणीसवन, ज्यासले परमेश्वरना आत्मा शे त्या लोकससंगे बोलानं तसं तुमनासंगे मनाघाई बोलायनं नही, तर जसं जगीक लोकससंगे अनी त्यासनासंगे ज्या ख्रिस्तमा बालक शेतस. 2#इब्री ५:१२,१३मी तुमले दुध पाजं, जेवण दिधं नही; कारण त्या येळले तुमनामा शक्ती नव्हती, अनी अजुन बी नही; 3कारण तुम्हीन अजुन जगीक लोकसमायक शेतस; तुमनामा हेवा अनं भांडणं शेतस, यावरतीन तुम्हीन जगीक लोकसमायक शेतस का नही? अनी तुम्हीन मनुष्यसना पध्दतघाई चालतस की नही? 4#१ करिंथ १:१२कारण एक सांगस मी पौलना शे; अनी दुसरा सांगस, मी अपुल्लोसना शे; मंग तुम्हीन अस करीसन जगीक लोकसमायक जगी नही राहिनात का?
5अपुल्लोस कोण शे? अनी पौल कोण शे? ज्यासनाद्वारे तुम्हीन ईश्वास ठेवा. असा सेवक शेतस; जसं प्रत्येकले प्रभुनी कराले काम देयल शे तस प्रत्येकनी काम कराले पाहिजे; 6#प्रेषित १८:४-११; प्रेषित १८:२४-२८मी लायं, अपुल्लोसनी पाणी टाकं, पण देवनी वाढायं. 7यामुये लावणारा काही नही अनी पाणी टाकणारा पण काही नही; पण वाढवणारा देवच सर्वकाही शे. 8लावणारा अनी पाणी टाकणारा एकच शे, तरी प्रत्येकले देव आपआपला कष्टप्रमाणे मजुरी दि. 9कारण आम्हीन देवना सोबती शेतस. तुम्हीन देवनं वावर, देवनी इमारत शेतस. 10मनावर व्हयेल देवनं अनुग्रहना मानतीन मी चतुर कारागीरनामायक पाया घाला अनी दुसरा त्यानावर बांधस; तर प्रत्येकनी आपण त्यानावर कसं बांधी राहीनुत यानाबद्दल जपानं. 11बांधेल पाया येशु ख्रिस्त शे तठे कोणी दुसरा पाया नही घालु शकस. 12काहीजण हाऊ पाया सोनं, चांदि, महागडा दगड, लाकुड, गवत, पेंढा यासनी बांधतस. 13तर बांधणारा प्रत्येकनं काम न्यायना दिनले उघड व्हई; तो आगसंगे प्रकट व्हई अनी प्रत्येकनं काम कसं शे यानी परिक्षा आगच करी. 14ज्यानं कोणं त्यानावर बांधेल काम टिकी त्याले मजुरी मिळी. 15ज्यानं कोणं काम जळी जाई त्याना तोटा व्हई, पण तो वाची जाई जसं काय आगमातीन बाहेर पडेल मायक.
16 # १ करिंथ ६:१९; २ करिंथ ६:१६ तुम्हीन देवनं मंदिर शेतस, अनी तुमनामा देवना आत्मा ऱ्हास हाई तुमले माहीत नही का? 17जर कोणी देवना मंदिरना नाश करी तर देव त्याना नाश करी. कारण देवनं मंदिर पवित्र ऱ्हास तसा तुम्हीन पवित्र शेतस.
18कोणी स्वतःले फसाडाले नको, जर तुमना मातीन कोणी ह्या युगमा स्वतःले हुशार समजस तर त्यानी हुशार बनाकरता मुर्ख बनाणं. 19कारण या जगनं ज्ञान देवसमोर मुर्खपण शे; “देव ज्ञानीसले त्यासनाच धुर्तपणमा धरस” असा शास्त्रलेख शे; 20अनी “प्रभु ज्ञानीसना ईचारसले असा वळखस की, त्या व्यर्थ शेतस,” आखो शास्त्रलेखमा अस बी म्हणस. 21यामुये मनुष्यसवर कोणी गर्व कराले नको, सर्वकाही तुमनं शे; 22पौल, अपुल्लोस, केफा, जग, जिवन, मरण, वर्तमान, भविष्य, हाई सर्व तुमनं शे. 23तुम्हीन ख्रिस्तना; अनी ख्रिस्त देवना.

Currently Selected:

१ करिंथ 3: Aii25

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in