YouVersion Logo
Search Icon

रोमकरांना 16:18

रोमकरांना 16:18 MACLBSI

कारण असे लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वार्थ साधू पाहतात. गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भावंडांची अंतःकरणे भुलवितात.