YouVersion Logo
Search Icon

गलतीकरांना 2:15-16

गलतीकरांना 2:15-16 MACLBSI

आम्ही जन्मतः यहुदी आहोत. ज्यांना पापी यहुदीतर लोक म्हटले जाते, असे आम्ही नाही. तरीही मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करू शकत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे ते होत असते, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला आहे, ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने देवाबरोबर यथोचित संबंध प्रस्थापित करावेत. नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यमात्रापैकी कोणीही हे करू शकत नाही.

Free Reading Plans and Devotionals related to गलतीकरांना 2:15-16