YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांचे कार्य 7:57-58

प्रेषितांचे कार्य 7:57-58 MACLBSI

ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. ते त्याला शहराबाहेर घालवून दगड मारू लागले, साक्षीदारांनी त्यांचे कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले होते.

Free Reading Plans and Devotionals related to प्रेषितांचे कार्य 7:57-58