स्तोत्र. 116:8-9
स्तोत्र. 116:8-9 IRVMAR
तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत. जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.