YouVersion Logo
Search Icon

नीति. 3:1-2

नीति. 3:1-2 IRVMAR

माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव; कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील.