YouVersion Logo
Search Icon

प्रेषि. 2:44-45

प्रेषि. 2:44-45 IRVMAR

तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही सामाईक होते, ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत.