रोमकरांस पत्र 13:8
रोमकरांस पत्र 13:8 MARVBSI
एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.