YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस पत्र 11:5-6

रोमकरांस पत्र 11:5-6 MARVBSI

तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे; आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.]

Free Reading Plans and Devotionals related to रोमकरांस पत्र 11:5-6