YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 3:15-16

प्रकटी 3:15-16 MARVBSI

तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.

Free Reading Plans and Devotionals related to प्रकटी 3:15-16