YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 22:22-23

नीतिसूत्रे 22:22-23 MARVBSI

गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस. आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस; कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल. आणि त्यांना नागवणार्‍यांचा जीव नागवील.

Free Reading Plans and Devotionals related to नीतिसूत्रे 22:22-23