YouVersion Logo
Search Icon

गणना 14:6-7

गणना 14:6-7 MARVBSI

आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब ह्यांनी आपले कपडे फाडले; आणि ते इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, “चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे.

Free Reading Plans and Devotionals related to गणना 14:6-7