योएल 3:15-16
योएल 3:15-16 MARVBSI
सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशण्याचे थांबतात. परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.