YouVersion Logo
Search Icon

यशया 41:9

यशया 41:9 MARVBSI

मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, “तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही”

Free Reading Plans and Devotionals related to यशया 41:9