1
2 तीमथ्य 4:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.
Compare
Explore 2 तीमथ्य 4:7
2
2 तीमथ्य 4:2
तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर.
Explore 2 तीमथ्य 4:2
3
2 तीमथ्य 4:3-4
कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील. ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील.
Explore 2 तीमथ्य 4:3-4
4
2 तीमथ्य 4:5
परंतु या सर्व विषयांमध्ये सावध राहा; दुःख सहन कर; ईश्वरीय शुभवार्तेच्या प्रचारकाचे काम कर आणि आपली सेवा पूर्ण कर.
Explore 2 तीमथ्य 4:5
5
2 तीमथ्य 4:8
पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल.
Explore 2 तीमथ्य 4:8
Home
Bible
Plans
Videos