1
1 करिंथकरांस 8:6
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
तरी आपल्याला एकच परमेश्वर, पिता ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि त्यांच्यासाठी आम्ही जगतो; आणि एकच प्रभू, येशू ख्रिस्त ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि ज्यांच्याद्वारे आपण जगतो.
Compare
Explore 1 करिंथकरांस 8:6
2
1 करिंथकरांस 8:1-2
मूर्तींना अर्पण केलेले अन्न: आपल्याला माहीत आहे “आपल्या सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान फुगविते, परंतु प्रीती वृद्धी करते. ज्यांना वाटत असेल की आपण ज्ञानी आहोत, तर जे त्यांना समजावयास पाहिजे ते त्यांना अजूनही समजले नाही.
Explore 1 करिंथकरांस 8:1-2
3
1 करिंथकरांस 8:13
यामुळे जे मी खातो त्यामुळे माझ्या बंधू व भगिनींना पापाचे कारण होत असेल, तर मी मांस कधीच खाणार नाही, म्हणजे मी त्यांच्या अधःपतनास कारणीभूत होणार नाही.
Explore 1 करिंथकरांस 8:13
4
1 करिंथकरांस 8:9
तरी तुमच्या या अधिकाराचा उपयोग करीत असताना जे दुर्बल आहेत त्यांना अडखळण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा.
Explore 1 करिंथकरांस 8:9
Home
Bible
Plans
Videos