1
योहान 6:35
Ahirani Bible, 2025
Aii25
येशु त्यासले बोलना, “जिवननी भाकर मीच शे, जो मनाकडे येस त्याले भूक लागाव नही; अनी जो मनावर ईश्वास ठेवस त्याले कधीच तहान लागाव नही.
Compare
Explore योहान 6:35
2
योहान 6:63
जिवत करनारा तो देवना आत्माच शे; शरिरपाईन काही लाभ व्हस नही, मी ज्या वचनं तुमले सांगेल शेतस त्याच देवना आत्मा अनी जिवन शेतस.
Explore योहान 6:63
3
योहान 6:27
नाशवंत अन्नकरता कष्ट करू नका; तर सार्वकालिक जिवनकरता टिकनारं जे अन्न मनुष्यना पोऱ्या तुमले दिसु, त्यानाकरता कष्ट करा, कारण बाप जो देव त्यानी त्यानावर शिक्का मारेल शे.
Explore योहान 6:27
4
योहान 6:40
मना बापनी हाईच ईच्छा शे की, जो कोणी पोऱ्याले दखीन ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, त्याले शेवटला दिन मी ऊठाडसु.”
Explore योहान 6:40
5
योहान 6:29
येशुनी त्यासले उत्तर दिधं, “देवनं काम हाईच शे की, ज्याले त्यानी धाडेल शे त्यानावर तुम्हीन ईश्वास ठेवाना.”
Explore योहान 6:29
6
योहान 6:37
बाप माले जे देस ते सर्व मनाकडे येस अनी जो मनाकडे येस त्याले मी काढावुच नही.
Explore योहान 6:37
7
योहान 6:68
शिमोन पेत्रनी त्याले उत्तर दिधं, “प्रभुजी, आम्हीन एखादाकडे जावानं? सार्वकालिक जिवनना वचनं तुमनाकडे शेतस.
Explore योहान 6:68
8
योहान 6:51
स्वर्गमातीन उतरेल जिवत भाकर मी शे; या भाकरमातीन जो कोणी खाई तो सर्वकाळ वाची; जी भाकर मी दिसु ती जगना जिवननाकरता मनं शरिरनामायक शे.”
Explore योहान 6:51
9
योहान 6:44
जोपावत ज्यानी माले धाडेल शे तो बाप आपलाकडे ओढी लेस नही तोपावत मनाजोडे कोणीच येवु शकस नही अनी शेवटला दिनले मी त्याले जिवत करीसन ऊठाडसु.
Explore योहान 6:44
10
योहान 6:33
कारण जी स्वर्गमातीन उतरस अनं जगले जिवन देस ती देवनी भाकर शे.”
Explore योहान 6:33
11
योहान 6:48
मी जिवननी भाकर शे.
Explore योहान 6:48
12
योहान 6:11-12
येशुनी त्या भाकरी लिध्यात, अनी देवना उपकार मानीन बठेलसले वाटी दिध्यात. तसच त्या मासामातीन बी त्यासले पाहिजे तितक दिधं. त्या तृप्त व्हवानंतर, त्यानी आपला शिष्यसले सांगं, “काही बी वाया जावाले नको; म्हणीन उरेल तुकडा गोया करा.”
Explore योहान 6:11-12
13
योहान 6:19-20
मंग शिष्य पाच ते सहा किलोमीटर वल्हावा मारत मारत गयात तवय त्यासनी येशुले पाणीवरतीन चालत नावकडे येतांना दखं, अनी त्यासले भिती वाटनी. पण येशु त्यासले बोलना, “भिऊ नका, मी शे!”
Explore योहान 6:19-20
Home
Bible
Plans
Videos