1
याकोब 2:17
Ahirani Bible, 2025
Aii25
यानामायक ईश्वाससंगे जर कामे नहीत तर तो जात्या निर्जीव शे.
Compare
Explore याकोब 2:17
2
याकोब 2:26
जसं शरीर आत्माविना निर्जीव शे तसा ईश्वास बी कर्मसशिवाय निर्जीव शे.
Explore याकोब 2:26
3
याकोब 2:14
मना भाऊ अनी बहिणीसवन, माले ईश्वास शे अस कोणी म्हणत व्हई अनी तो तसा वागत नही व्हई तर त्यापाईन काय लाभ? तो ईश्वास त्यानं तारण कराले शक्तीमान शे का?
Explore याकोब 2:14
4
याकोब 2:19
काय तुले ईश्वास शे का एकच देव शे, हाई बरं करस, भूतं बी ईश्वास धरतस अनी कापतस.
Explore याकोब 2:19
5
याकोब 2:18
कोणी म्हणी तुले ईश्वास शे अनी माले कर्म शेतस, कर्मशिवाय तु आपला ईश्वास माले दखाडं अनी मी आपला ईश्वास मना कर्मसघाई तुले दखाडसु.
Explore याकोब 2:18
6
याकोब 2:13
कारण ज्यानी दया करी नही त्याना न्याय दया बिना व्हई. दया न्यायवर विजय मिळावस.
Explore याकोब 2:13
7
याकोब 2:24
तर मंग फक्त ईश्वासनाद्वारा नही तर कृतीघाई मनुष्य नितीमान ठरस. हाई तुम्हीन दखतस.
Explore याकोब 2:24
8
याकोब 2:22
ईश्वास त्याना कर्मससंगे कृती करी राहींता अनी कर्मसघाई ईश्वास पुरा व्हयना हाई तुले दखास.
Explore याकोब 2:22
Home
Bible
Plans
Videos