विधी अनं नियम त्यासले शिकाड अनी त्यासनी कोणता मार्गतीन चालानं अनी कोणतं काम करानं हाई त्यासले दखाडत जाय. पण तु या सर्व लोकसमातीन गुणवान, देवनं भय धरणारा, सत्य वागणारा, घुसखोरी न करणारा असा माणसे निवाडी ले अनी त्यासले हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास, दहा दहा लोकसवर नायक म्हणीन नेमी ठेव.