त्या दुष्ट माणुसनं येणं सैतानना सामर्थ्यतीन, सर्व प्रकारना खोटा चमत्कार, अनी चिन्ह, अनी अद्भुत कामनासंगे ई. अनी नाश व्हणारसकरता सर्व प्रकारना दुष्टताघाई फसाडी. कारण त्यासनी सत्यवर प्रिती करी नही ज्यापाईन त्या लोकसनं तारण व्हणार व्हतं, म्हणीसन त्यासना नाश व्हई.