1
स्तोत्र. 112:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.
Compare
Explore स्तोत्र. 112:7
2
स्तोत्र. 112:1-2
परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे. त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील.
Explore स्तोत्र. 112:1-2
3
स्तोत्र. 112:8
त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.
Explore स्तोत्र. 112:8
4
स्तोत्र. 112:4
धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.
Explore स्तोत्र. 112:4
5
स्तोत्र. 112:5
जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.
Explore स्तोत्र. 112:5
6
स्तोत्र. 112:6
कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील.
Explore स्तोत्र. 112:6
Home
Bible
Plans
Videos