1
नीति. 27:17
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
IRVMar
लोखंड लोखंडाला धारदार करते; तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा धारदार करतो.
Compare
Explore नीति. 27:17
2
नीति. 27:1
उद्याविषयी बढाई मारू नकोस, कारण एक दिवस काय घेऊन येईल हे तुला माहित नाही.
Explore नीति. 27:1
3
नीति. 27:6
मित्राने केलेले घाव विश्वासू आहेत, पण शत्रू तुमची विपुलतेने चुंबणे घेतो.
Explore नीति. 27:6
4
नीति. 27:19
जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते, तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते.
Explore नीति. 27:19
5
नीति. 27:2
तुझ्या स्वतःच्या मुखाने नव्हे तर दुसऱ्याने तुझी स्तुती करावी, तुझ्याच ओठांनी नव्हे तर परक्याने तुझी स्तुती करावी
Explore नीति. 27:2
6
नीति. 27:5
गुप्त प्रेमापेक्षा उघड निषेध चांगला आहे.
Explore नीति. 27:5
7
नीति. 27:15
पावसाच्या दिवसात सतत गळणारे ठिपके, भांडखोर पत्नी सारखीच आहेत.
Explore नीति. 27:15
Home
Bible
Plans
Videos