1
जखर्या 3:4
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
MARVBSI
त्याच्यासमोर जे उभे होते त्यांना तो उत्तरादाखल म्हणाला, “त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा.” तो त्याला म्हणाला, “पाहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालत आहे.”
Compare
Explore जखर्या 3:4
2
जखर्या 3:7
“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवलेले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणार्यांत तुझे जाणेयेणे होईल असे मी करीन.
Explore जखर्या 3:7