1
2 करिंथकरांस 11:14-15
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
यात आश्चर्य वाटत नाही! कारण स्वतः सैतानही प्रकाशाचा दूत असे रूप धारण करतो. मग त्याचे सेवकही नीतिमान असल्याचे ढोंग करतात यात काही नवल नाही. त्यांच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा शेवट होईल.
เปรียบเทียบ
สำรวจ 2 करिंथकरांस 11:14-15
2
2 करिंथकरांस 11:3
परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसविली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तीपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते.
สำรวจ 2 करिंथकरांस 11:3
3
2 करिंथकरांस 11:30
जर मला अभिमान मिरवायचा असेल, तर ज्या गोष्टींमध्ये माझा दुबळेपणा दिसून येतो त्यांचा मी अभिमान मिरवीन.
สำรวจ 2 करिंथकरांस 11:30