1
लूक 9:23
Ahirani Bible, 2025
Aii25
त्यानी सर्व लोकसले सांगं, जर कोणी मनामांगे येवाले दखस त्याले आत्मत्याग करना पडी अनी दुःख सहन करना पडतीन, मरनं पडी, असासनीच मनामांगे येवानं.
Linganisha
Chunguza लूक 9:23
2
लूक 9:24
जो कोणी आपला जिव वाचाडाले दखस तो त्याले गमाडी, पण जो कोणी मनाकरता आपला जिव गमाडी, तो त्याले वाचाडी.
Chunguza लूक 9:24
3
लूक 9:62
येशुनी त्याले सांगं, “जो कोणी नांगरले हात लावावर मांगे दखस, त्याना देवना राज्यमा उपयोग नही.”
Chunguza लूक 9:62
4
लूक 9:25
एखादानी सगळं जगनं सुख कमाडं, अनी स्वतःना जिव गमाडा किंवा स्वतःना नाश करी लिधा तर त्याले काय लाभ?
Chunguza लूक 9:25
5
लूक 9:26
ज्याले कोणले मनी अनी मना वचननी लाज वाटी, त्यानी लाज जवय मनुष्यना पोऱ्या स्वतःना, पिताना अनं पवित्र देवदूतना गौरवमा ई, तवय त्याले बी वाटी.
Chunguza लूक 9:26
6
लूक 9:58
येशु त्याले बोलना, “कोल्हासकरता बिळा अनं आकाशमाधला पक्षीसले घरटा शेतस, पण मनुष्यना पोऱ्याले डोकं टेकाले जागा नही.”
Chunguza लूक 9:58
7
लूक 9:48
मंग त्यानी शिष्यसले सांगं, “जो कोणी या धाकला बाळले मना नावतीन स्विकारस, तो माले स्विकारस, अनी जो कोणी माले स्विकारस, तो ज्यानी माले धाडेल शे त्याले स्विकारस. तुमना सर्वासमा जो धाकला शे तोच श्रेष्ठ शे.”
Chunguza लूक 9:48
Nyumbani
Biblia
Mipango
Video