मत्तय 11:4-5

मत्तय 11:4-5 VAHNT

येशूनं उत्तर देलं, कि “जे काई तुमी आयकता, अन् पायता, हे सगळे योहान बाप्तिस्मा देणाऱ्याले जाऊन सांगा. कि फुटके पायतात अन् लंगडे चालतात फिरतात अन् कुष्ठरोगी बरे केले जातात, अन् बयरे आयकतात, अन् मेलेले जिवंत होतात, अन् गोरगरिबायले सुवार्था सांगतली जाते.

Gratis leesplanne en oordenkings oor मत्तय 11:4-5